महानैवेद्य सेवा

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या समाधीस दररोज दुपारी १२.१५ वा. महानैवेद्य व विडा दाखवला जातो. महाराजांच्या समाधीस दाखवला जाणारा महानैवेद्य हा विविध प्रकारचा असतो, व त्याचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

महानैवेद्य १ (मिनी छप्पन्न भोग प्रकार १)

वरण भात, तूप, घी राईस, दहीभात, डाळीची आमटी, पुरी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी, वाटाणा पनीर व छोले, दहीबुंदी, दमआलू, कांदाभजी, कोशिंबीर, दही, रसमलाई, गाजराचा हलवा आणि गोविंद विडे.

महानैवेद्य १ (मिनी छप्पन्न भोग प्रकार २

वरण भात, तूप, दही भात, मसाले भात, डाळीची आमटी, तांदळाची भाकरी, काटी भेंडी, पोकळा व चवळीची भाजी, वांग्याचे भरीत, मलई कोफ्ता, कोथिंबीरीची वडी, सॅलेड, आमरस पुरी, बुंदीचे लाडू आणि गोविंद विडे.

महानैवेद्य १ (मिनी छप्पन्न भोग प्रकार ३)

वरण भात, तूप, दहीभात, मसालेभात, डाळीची आमटी, चपाती, वाटाणा पनीर, पावट्याची भाजी, शेपूची भाजी, उसावरच्या शेंगा, चवळीची उसळ, मिनी बटाटावडा, रसमलाई, दहीबुंदी, खपली गव्हाची खीर, खोबऱ्याचे लाडू, कोशिंबीर आणि गोविंद विडे.

महानैवेद्य १ (मिनी छप्पन्न भोग प्रकार ४)

वरण भात, तूप, मसालेभात, दहीभात, डाळीची आमटी, भाकरी, चपाती, वांग्याचे भरीत, कोबीज, फोडीव झुणका, शेपूची भाजी, छोले, रव्याची खीर, समोसा, ताकवडी, कोशिंबीर, घेवर आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १ (मिनी छप्पन्न भोग प्रकार ५)

वरण भात, तूप, मसालेभात, दहीभात, डाळीची आमटी, कोशिंबीर, चपाती, डाळपक्वान्न, दुधीभोपळा, उसावरच्या शेंगा, भरलेली वांगी, पोकळा, फ्रुट कस्टर्ड, बालुशाही, मँगो शिरा आणि गोविंद विडा.

महानैवेद्य २ (पसा)

दही भात, झुणका, भाकरी, डांगर, डाळकांदा, भुईमुगाच्याशेंगा, लसणाची चटणी, दही, आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ३

मुगाच्या डाळीची खिचडी, मेतकुट , तूप, दही, फुलके, भेंडीची व बटाटयाची भाजी, कढी, डाळीची आमटी, दहीवडा आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ४

वरणभात, मसालेभात, डाळीची आमटी, कुर्मापुरी, पालक पनीर, दही, कोशिंबीर, बासुंदी आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ५ (उकडीच्या मोदकाचे ताट)

वरण भात, तूप, मसाले भात, आमटी, चपाती, वाटाणा पनीर, पालेभाजी, खपली गव्हाची खीर, कोशिंबीर, उकडीचे मोदक आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ६ (पुरण पोळीचे ताट)

वरणभात, तूप, मसाले भात, पुरणपोळी, कटाची आमटी, दुध, दही, मेथीची व बटाटयाची भाजी, पापड, कुरवडी, कोशिंबीर, पुरणाचे मुटके आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ७

वरण भात, तूप, मसाले भात, डाळीची आमटी, चपाती, श्रावणघेवडा व मेथीची भाजी, तुपातील शेवयाची खीर, दहीबुंदी, दही, कोशिंबीर आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ८

वरण भात, तूप, मसाले भात, डाळीची आमटी, चपाती, मेथीची व भरलेल्या वांग्याची भाजी, पाटवडी, तांदळाची खीर, कोशिंबीर आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ९

वरणभात, तूप, काळा भात, डाळीची आमटी, चपाती, बटाटयाची व मटकीची भाजी, कोशिंबीर, दही, मठ्ठा, जिलेबी आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १०

वरण भात, तूप, स्टॉक भात, दाल फ्राय, चपाती, कढई पनीर, व्हेज जयपुरी, सॅलेड, गुलाबजाम आणि गोविंद विडा.

महानैवेद्य ११

सर्व सिजनल फळे

महानैवेद्य १२

वरणभात, तूप, घी राईस, डाळीची आमटी, बटाटारस, पालेभाजी, कोशिंबीर, बीटपुरी, पालकपुरी, मेथीपुरी, शेवयाची खीर आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १३ (पूर्णब्रह्म)

वरण भात, तूप, मसाले भात, डाळीची आमटी, चपाती, मिक्स बटाटा वांगे, आळूचे गरगटे, खपली गव्हाची खीर, कोशिंबीर आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १४

वरण भात, तूप, व्हेज बिर्याणी , दाल फ्राय, रायता, पुरी, आलू मेथी, कढई पनीर, शाही तुकडा आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १५ (दिपकौतुक)

वरण भात, तूप, नारळी भात, चपाती, मिक्स व्हेज, पालेभाजी, डाळीची आमटी, कोशिंबीर, गोड भजी, कलाकंद आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १६ (एकादशीचे ताट)

वरीचा भात, बटाटयाची भाजी, शेंगदाण्याची उसळ, शेंगदाण्याची आमटी, उपवासाचे पॅटिस, रताळे, गोड दही, चटणी, ताक आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १७ (आमरसपुरी ताट - सिजनल)

वरण भात, तूप, मसाले भात, डाळीची आमटी, आमरसपुरी, भरलेली वांगी, मेथीची भाजी, मँगो शिरा, कैरीचे लोणचे, पापड, कुरवडी, भजी आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १८ (वर्षा)

वरण भात, तूप, डाळ सांडगा, भाकरी, पापड, कुरवडी, दही, कांदा, शाहीतुकडा आणि गोविंद विडा.

महानैवेद्य १९ (हवन)

वरण भात, घीराईस, दालफ्राय, तुपसाखर चपाती, गुलाबजाम, छोले भटुरे, सुरळीची वडी, कोशिंबीर, गुलाबाच्या पाकळ्या आणि गोविंद विडा.

महानैवेद्य २०

वरण भात, तूप, मसाले भात, डाळीची आमटी, कोशिंबीर, चपाती, व्हेज जयपुरी, वांग्याचे भरीत, ताकवडी, तांदळाची खीर, कानोले आणि गोविंद विडा.


भाजीपाला सेवा

समाधी मठीतील महाराजांच्या स्वयंपाकघरात महानैवेद्यासाठी लागणारा १0 दिवसांचा भाजीपाला खालीलप्रमाणे आहे.

वर्षभर उपलब्ध असणाऱ्या भाज्या : वांगी, कोबी, फ्लॉवर, ढबु, टोमॅटो, कांदा, बटाटा, भेंडी, दोडका, गवारी, ऊसावरच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, पालक, मेथी, पोकळा, अंबाडा, आळू, आले, लसूण, लिंबू, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.

सीझनल भाज्या : हिरवा वाटाणा, श्रावण घेवडा, वरणा, पापडी शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, करडी,कांदापात, काकडी, गाजर.

भाजीपाला सेवा अशाप्रकारे साांगावी :


  • ज्या भक्ताना १0 दिवसांची भाजीपाला सेवा सांगावयाची असेल, त्यानी कृपया खाली दिलेल्या Google Form लिंकवर क्लिक करुन नोंदकरावी व तात्काळ फोन करून गुरुसेवकाना कळवावे.
  • गुरुसेवक, ज्या सेवेकरी कुटूंबाचा वारआहे, त्यांच्याकडून वारातील भाजीपाल्याचे टिप्पण घेऊन( मूल्य आणि संख्ये सहीत ) भाजीपाला वितरक व आपल्याला पण What’sApp.करतील.
  • टिप्पण मिळाल्यावर आपण भाजीपाला वितरकाना फोन करून पैसे भरावेत. ( टीप :-मठीमध्ये पैसे स्विकारले जात नाहीत )
  • पैसे पोहोच झाल्यावर भाजीपाला वितरक मठीमध्ये टिप्पण प्रमाणे सर्व भाजीपाला आणून देतील.
  • मठी मध्ये भाजीपाला पुरवणारे भाजीपाला वितरक श्री.नितीन पाटील हे आहेत. (मोबाइल :- 9405261760, 9309856305)

आपण ही सेवा सांगितल्यावर, ज्या सेवेकरी कुटूंबाचा वार आहे त्यांच्या कडून त्यानी ठरविलेल्या कोणत्याही एके दिवशी आपल्याला चार कप्पी डब्यातून महाराजांच्या नैवेद्याचा प्रसाद व आशिर्वादाचे श्रीफळ दिले जाईल. तरी, भक्ताना नम्र विनंती आहे की,हा डबा आपण मठी मध्ये येऊन घेऊन जावा.

भाजीपाला सेवेत - गूळ, साखर, रवा, पोहे, तेल,बेसन, गहू, तांदुळ, सर्व प्रकारच्या डाळी इत्यादी समाविष्ट नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

- आपली महानैवेद्य सेवा टीम

Whats'app - +91 9923249293 / Phone : - +91 9881849293

भाजीपाला सेवा बुकिंग

पोस्टल प्रसाद सेवा

पोस्टल प्रसाद सेवा बुकिंग

समाधी मठी भक्त ऍड्रेस बुक

समाधी मठी भक्त ऍड्रेस बुक लिंक

सेवेकरी फॉर्म भरा